पेट्रोल दरवाढ!!!
आता पहा, पेट्रोल ८२ चे ८६ रुपये झाले... ४ -५ रुपये प्रति लीटर वाढले.. बापरे !! ४ -५ रुपये!!! गेल्या ४-५ दिवसांत सगळ्यात जास्ती यावरचे jokes आणि posts आल्यात.
खरोखर,किती जण खरोखर विचार करतात या ४ रुपयांचा???
१:दरवाढिनंतर किती जणांनी हाॅटेलचे खाणे सोडले??
१% लोकांनी पण नाही. कारण Pizza Hut, dominos मध्ये जाउन एका ८’८” च्या pizza ला ५००-६०० मोजताना आम्ही सामान्य नसतो. ५०० च्या ऐवजी pizza 550 चा झाला तरी आम्हाला फार फरक पडत नाही.
२:किती जणांनी ४-५ रुपये वाचवायचे म्हणून १-२ किमी अंतरावर पायी जाणे चालू केले?( Fittness साठी जे चालतात त्यांचे नाही म्हणत मी) हाताच्या बोटावर मोजण्याईतकी पण माणसे निघणार नाहीत.
३: किती जणांनी हे ४-५ रूपये वाचवायचे म्हणून आपले weekend plans रद्द केले??
४: किती जणांनी आपल्या घरी मुलांचे (केवळ ४-५ रूपये वाचवायचे म्हणून)मॅंगो ice cream cancel केले?
५: किती जणांनी theatre मध्ये जाउन टुकार चित्रपट बघणे cancel केले??
अशी खुप मोठ्ठी यादी करता येईल, खरच मनापासून कोणी हा विचार केला की दरवाढ का होत आहे.माझा काही फार अभ्यास नाही या विषयावर आणि राजकारणावरदेखील.
पण मागणी वाढली की पुरवठा वाढवावा लागतो. अन् पुरवठ्यालाच कमी असेल तर???? तर किंमत वाढणार , एवढे साधे logic कळते मला.
४ थी च्या geography च्या पुस्तकात लिहीलंय की “Petroleum is an exhaustible resource as it takes million years to reform”
जास्तीत जास्त २०० वर्षे टिकेल ही नैसर्गिक संपत्ती.
तिचा वापर सांभाळून कसा करायचा ह्या दृष्टीने आपण काही करतो??त्याचा कधी विचार करतो??
ठराव मांडायला, अभियान सुरु करायला सरकार आहेच की!
२०० वर्षानंतरचे काय करायचंय आपल्याला, आत्ताचे बोला!
हे आमचे विचार!
सध्या मी बाहरीनला आहे, पूर्वी म्हणजे ९-१० वर्षांपूर्वी पण होते. तेव्हाच्या oil wells पैकी निम्याहून अधिक बंद आहेत आत्ता.वाइट वाटते हे पाहून.
हातात social media आहे, ते हाताशी घेउन टिका करत राहणे हे फक्त आमचे कर्तव्य!मग सरकार कुठलेही असू दे त्याच्याशी आमचे फार देणे घेणे नसते.
Joke आला, post आली की करा forward. कारण विचार करणे आम्ही केव्हाच सोडलंय!
अनघा पारखी

Comments
Post a Comment